Ashadhi Ekadashi Quotes in Marathi

Ashadhi Ekadashi Quotes in Marathi:– वर्षभरातील ही एक महत्त्वाची एकादशी असते. सध्या कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग मुळे असं करणं शक्य नसलं करी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा (Ashadi Ekadashi Wishes In Marathi) शक्य आहे. यासाठीच आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha In Marathi) आणि आषाढी एकादशी खास कोट्स (Ashadi Ekadashi Quotes In Marathi) नक्की शेअर करा. त्यासोबतच कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ही शेअर करा.

Ashadhi Ekadashi Quotes in Marathi

“विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं आश्चर्य आहे.”

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय”

“टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला!”

“देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर, आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!”

“एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…”

“जगण्याचं बळ देणारी विठ्ठला तुझी वारी यंदा भेट नाही पांडुरंगा”

“चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी!”

“आवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग… देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

“तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा, तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा, चरणी ठेवीन मी माझे मस्तक…”

“संतकृपा झाली इमारत फळा आली । नामा तयाचा हा किंकर तेणे केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।।”

“जन्मोजन्मीचे दुःख विसरसी…. तूच रे माझ्या पांडूरंगा ।”

“तुझे नाम ओठी सदा राहो ।।”

“चिंता विठ्ठल चरणीं जडोनी ठेवी ।।”

“राहो निरंतर हृदयी माझ्या ।।”

“आषाढी येईल तरच काय वारी करावी ।। नाही चाड ।।”

“तुका म्हणे विठ्ठलाचीच भेट घे ।। कैसे आणिले बापे ।।”

“जगण्याचं बळ देणारी विठ्ठला तुझी वारी यंदा भेट नाही पांडुरंगा”

“विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं आश्चर्य आहे.”

“पंढरीच्या वाटेवर ।। विठ्ठल माझा ।।”

“एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी..”

“देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर..”

Read Also – 100+ Vitthal Quotes in Marathi 2024 | विठ्ठल कोटस इन मराठी

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय”
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!🌺

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा !
माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही.. वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान..
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर उभा विटेवर..
कर कटेवर ठेऊनिया भगवंता,
तव तेज ह्या तिमिरात दे आता”
आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा…!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,
चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी..,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा….!

“जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा”
चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी,
विठ्ठल विठ्ठल जय हरी..!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा….

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..
देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा,
तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा,
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा..!

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

Ashadhi Ekadashi Status In Marathi

विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा भास, विठ्ठल माझा आभास… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता, घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान… आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

अमृताहूनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का ना बा घे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी कार्तिकी भक्तजण येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती….आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आता कोठें धावे मन, तुझे चरण देखलिया, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्यारे डोळे सुख, पाहा विठोबाचे मुख…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चाले हे शरीर कोणाचिये सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचें भजन चुको नको..आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

यई वो विठ्ठले भक्तजन वत्सले… करूणा कल्लोळे पाडुंरंगे…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी वल्लभा… दीनानाथा पद्मनाभा… सुख वसे तुझे पायीं, मज ठेवी तेचि पायी…आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Shubhechha

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठू माऊली तू माऊली जगाची,
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी,
पाऊले चालतील वाट हरिची..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

देव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

ह्रदय बंदिखाना केला,
आत विठ्ठल कोंडीला…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

नाम गाऊ, नाम घेऊ,
नाम विठोबासी वाहू..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्रभागेच्या तीरी,
उभा मंदिरी,
तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल नाम तुझे ओठी,
पाऊले चालतील वाट हरिची..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Read Also – Atithi Swagat Shayari in Hindi

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

विठ्ठल नामाचा गजर, आकाशात गंभीर,
भक्तांचा जयघोष, यात्रा होईल निर्विघ्न!

पंढरीच्या वाटेवर, पाऊल टाकू आपण,
वारीचा उत्साह घेऊन, भेटू वारीचा जन!

हरिनाम संकीर्तनात, डुबून जाऊया,
विठ्ठलाचे दर्शन घेऊन, आनंद घेऊया!

एकादशीचे व्रत पाळून, पुण्य संचय करूया,
विठ्ठलाची कृपा प्राप्त करून, जीवन धन्य करूया!

देवाची भक्ती करून, पापांचा नाश करूया,
आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग, आत्मसात करूया!

वारीचा प्रवास, शिकवतो आपल्याला,
एकता आणि बंधुभाव, यांचे महत्व सांगतो आपल्याला!

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा,
मधुर गजर गात, वारीचा आनंद घेऊया!

पांडुरंगाची पुजा करून, मन शांत करूया,
आणि आनंदाने, नवीन जीवन सुरू करूया!

सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठ्ठल तुझी कृपा, सदैव राहावी आमच्यावर,
आणि आम्हाला, सुखी आणि समृद्ध जीवन द्यावे!

आषाढी एकादशीचा हा पावन दिवस,
आपल्या सर्वांसाठी, शुभ आणि मंगलमय होवो!

वारीचा उत्साह, आपल्या मनात सदैव टिकून राहावा,
आणि आपण सदैव, विठ्ठलाच्या भक्तीत रमून जावो!

आषाढी एकादशी निमित्त, आपण सर्वांनी,
दानधर्म आणि सत्कर्म करून, पुण्य संचय करावा!

विठ्ठलाची भक्ती, आपल्या जीवनात प्रकाश द्यावी,
आणि आपल्याला सदैव, सन्मार्गावर चालण्यास प्रेरणा द्यावी!

आषाढी एकादशीच्या निमित्ताने,
आपण सर्वांमध्ये प्रेम आणि बंधुभाव भावना निर्माण होवो!

विठ्ठल तुझ्या चरणी, आपण सर्वांनी,
समर्पण भावनेने वंदन करूया!

आषाढी एकादशीचा हा पावन दिवस,
आपल्या सर्वांसाठी आनंददायी आणि समृद्ध होवो!

वारीचा आनंद, आपल्या मनात सदैव नांदत राहावा,
आणि आपण सदैव, विठ्ठलभक्तांच्या सोबत राहूया!

आषाढी एकादशी निमित्त, आपण सर्वांनी,
सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा!

विठ्ठलाची कृपा, आपल्या कुटुंबावर सदैव राहावी,
आणि आपल्याला सदैव, सुख आणि समृद्धी देवी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *